September 2, 2024 9:26 AM
पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरू
पश्चिम बंगालमध्ये आर. जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या निवासी डॉक्टरवरील नृशंस अत्याचाराविरोधात आणि न्यायासाठी निदर्शनं अजूनही सुरू आहेत. कालही राज्यात अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या. सामान्य नागरिकांनी काढलेल्या रॅलीत कलाकार, डॉक्टर्स, विद्यार्थी आणि सामान्य नागरीक...