August 29, 2024 1:26 PM

पॅराऑलिम्पिक्स क्रीडा महोत्सवाचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते उद्घाटन

पॅरिस इथं काल दिव्यांगांसाठीच्या पॅराऑलिम्पिक्स क्रीडा महोत्सवाचं भव्य सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या सोहळ्यात, 167 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 4 हजार 400 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय चमूचं नेतृत्व सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव यांनी क...

August 29, 2024 1:23 PM

जुन्या प्रदूषणकारी गाड्या भंगारात काढून नव्या कमी प्रदुषणकारी गाड्या घेण्यासंदर्भात बैठक

जुन्या प्रदूषणकारी व्यवसायिक तसंच प्रवासी गाड्या भंगारात काढून त्याजागी नव्या कमी प्रदुषणकारी गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने काल दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. भारत मंडपम् इथं काल झालेल्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी भारतीय स्वयंचलित वाहन निर्माता स...

August 29, 2024 1:52 PM

टेलिग्राम ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरोव्ह यांची जामीनावर सुटका

टेलिग्राम एपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरोव्ह यांची जामीनावर सुटका झाली आहे. पॅरिसचे सरकारी वकील लॉर बेको यांनी सांगितलं की दुरोव्ह यांना पन्नास लाख युरो भरल्यावर जामीन मिळाला असून चौकशी पूर्ण होईपर्यंत फ्रान्समधून बाहेर जायला मनाई करण्यात आली आहे. टेलिग्राम माध्यमावर खंडणी, धाकद...

August 29, 2024 7:14 PM

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्हात मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधण्यासाठी तसंच एकूणच या घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी संयुक्त तंत्रज्ञ समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत बांधकाम अभियंते, आयआयटी मुंबईचे प्रतिनि...

August 29, 2024 1:04 PM

भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर – राज्यसभेचे उपाध्यक्ष

भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी साडेतेरा टक्के आर्थि...

August 29, 2024 5:19 PM

देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्वांनी आपापल्या रोजच्या का...

August 29, 2024 12:59 PM

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. उमेदवारी अर्ज आजपासून येत्या ५ सप्टेंबरपर्यंत  भरता येतील. अर्जांची छाननी येत्या ६ सप्टेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत ९ सप्टेंबरपर्यंत आहे. येत्या २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रद...

August 29, 2024 1:54 PM

भारत आणि रशिया संयुक्त आयोगाची दुसरी बैठक रशियात मॉस्को इथं पार

आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासंबंधीची भारत आणि रशिया संयुक्त आयोगाची दुसरी बैठक काल रशियात मॉस्को इथं पार पडली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. रशिया भेटीच्या पहिल्या दिवशी, 2025-26 या वर्षासाठी आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातल्या सहकार्यावर संयुक्त आयोगाच...

August 28, 2024 6:51 PM

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं नगरपरिषदेनं उभारलेल्या बुद्ध विहाराचं उद्घाटन येत्या ४ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. उदगीरमधे तळवेस इथं बुध्द विहाराचं बांधकाम केलं आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गी इथल्या बुध्द विहाराची ही प्रतिकृती आहे. उद्घाटन समारंभाला राज्यपाल सी. पी. राध...

August 28, 2024 6:46 PM

बांगलादेशने जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीरवरील बंदी उठवली

बांगलादेश मध्ये, मुहम्मद युनूस यांच्या हंंगामी सरकारनं आज जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीर या विद्यार्थी संघटनेवरची बंदी उठवली आहे. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीर यांचा दहशतवाद आणि हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणताही ठोस पु...