August 13, 2024 9:21 AM

हिंगोलीत घरोघरी तिरंगा अभियानातर्गत तिरंगा रॅली

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत हिंगोली इथं काल सकाळी तिरंगा फेरी काढण्यात आली. यामध्ये प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. नाशिकमध्ये जलसंपदा विभागामार्फत गंगापूर धरणावर तिरंग्याच्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, धरणाच्या सांडव्यावर तिरंग...

August 13, 2024 9:18 AM

राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात सामंजस्य करार

राज्यात उदंचन जलविद्युत विकसित करण्यासंदर्भात जलसंपदा, महाजनको, द टाटा पॉवर लिमिटेड आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये काल सामंजस्य करार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम झाला. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ऊर्जा निर्मिती धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे असं फडणवीस म्हणाले. ...

August 13, 2024 9:07 AM

महिलांनी घरावर तिरंगा फडकवण्याचं लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून नागरीकांनी आपल्या घरावर तरंगा फडकावण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभाग घेऊन, घरावर तिरंगा फडकावण्याचा मान कुटुंबातल्या महिला सदस्यांना देण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.   धाराश...

August 13, 2024 9:01 AM

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता महाअभियान

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून १५ ऑगस्ट पर्यंत शहरात स्वच्छता महाअभियान राबवलं जात आहे. या महाअभियानात विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेत, परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. काल जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेसह, नवखंडा महिला महाविद्यालय तसंच BSGM शाळेतर्फे आपापल्या परिसरातल्या नागरिकांमध्ये जनजागृती कर...

August 13, 2024 8:57 AM

धाराशिवमध्ये क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या ७१ ग्रामपंचायतींचा गौरव

धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झालेल्या ७१ ग्राम पंचायतीचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल गौरव करण्यात आला. लातूर विभागात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकात धाराशिव जिल्हा आघाडीवर असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी याव...

August 13, 2024 10:15 AM

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं कावड यात्रेत संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातला नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असल्याचं त्यांनी...

August 13, 2024 10:15 AM

नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न – काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला

महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून, ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आ...

August 13, 2024 10:16 AM

दहावी आणि बारावी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा काल मंडळानं जाहीर केल्या. दर वर्षीच्या तुलनेत 2025 च्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्यात येणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 1...

August 13, 2024 8:53 AM

छत्रपती संभाजीनगर इथं होणारी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल – उद्योगमंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक ५२ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या उद्योजकांचा काल मसिआ या संघटनेच्या वतीनं सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातल्या उद्योजकांनी यावेळी राज्य सरका...

August 12, 2024 8:16 PM

तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

पुढचे तीन दिवस तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थान याभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि रायलसीमा या भागांतही आज मुसळधार पाऊस पडेल. तसंच, हिमालयाच्या पश्चिमेकडचा प्रदेश तसंच पूर्व आणि ईश...