August 15, 2024 10:34 AM
राज्यात सर्वत्र ‘हर घर तिरंगा अभियान’ जल्लोशात सुरु
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र 'हर घर तिरंगा अभियान' जल्लोशात सुरु आहे. कोल्हापूरमध्ये काल तिरंगा देशभक्ती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. तर रत्नागिरीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातून काल भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आ...