August 17, 2024 2:53 PM

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर खटला सुरू

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी दिली आहे. गेहलोत यांनी २६ जुलै रोजी सिद्धरामय्या यांना कारणे दाखवा नोटिस बजावून, त्यांच्यावर खटला का चालवण्यात येऊ नये, याची कारणं सात दिवसां...

August 17, 2024 2:50 PM

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले. ही गाडी वाराणसीहून अहमदाबादकडे जात असताना कानपूर रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. तीक्ष्ण वस्तूवर इंजिन आपटल्यामुळे डबे घसरल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरच्या संदेश...

August 17, 2024 2:48 PM

दक्षिण कोरिया प्रशासनानं एमपॉक्स संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण आणि निगराणी वाढवण्याचा निर्णय

दक्षिण कोरिया प्रशासनानं एमपॉक्स संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण आणि निगराणी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमपॉक्सची साथ दक्षिण कोरियात पसरण्याची शक्यता आणि खबरदारीच्या उपायांसंदर्भात संबंधित तज्ञांशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काँगोमध्ये एमपॉक्स रोगाची मोठी साथ आल्यानंतर जागतिक...

August 17, 2024 2:46 PM

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर आणि याविरोधात केलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरली. तिच्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. विनेशचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्याआधी विन...

August 17, 2024 2:23 PM

२०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांचं मत

आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाल्याचं मत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या व्यवस्थापकीय उपसंचालक डॉ. गीता गोपीनाथ यांनी मांडलं आहे. २०२७पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ ते ६ वर्षांमध्य...

August 17, 2024 2:20 PM

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली...

August 17, 2024 2:18 PM

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली...

August 17, 2024 2:06 PM

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी डॉक्टरांचा देशव्यापी संप

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी पश्चिम बंगाल राज्यसरकार अपराध्यांना पाठीशी घालत असून न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या ४३ डॉक्टरांची बदली तृणमूल सरकारने केली असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते शाहजाद ...

August 17, 2024 2:03 PM

पॅरिस पॅरालिम्पिक खेळांसाठी भारताचा ८४ खेळाडूंचा चमू रवाना

पॅरिस इथं सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा, ‘८४ खेळाडूंचा चमू’ काल रवाना झाला. या चमूतल्या ५० क्रीडापटूंना ऑलिम्पिक साठी विशेष प्रशिक्षण योजनेचा फायदा झाल्याचं, तसंच यापैकी अनेक क्रीडापटू खेलो इंडिया स्पर्धेतून पुढे आल्याचं केंद्रीय क्रीडा...

August 17, 2024 10:36 AM

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या,...