August 17, 2024 8:10 PM
नाशिकमध्ये काल झालेल्या हिंसाचार प्रकरणी २० जण अटकेत
बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आयोजित बंद दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आज २० जणांना अटक करण्यात आली तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. आज परिस्थिती नियंत्रणात असून हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरोधात शासन कडक कारवाई ...