August 23, 2024 6:50 PM

महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

बदलापूर इथल्या लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीला उद्या महाराष्ट्र बंद करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमो...

August 23, 2024 6:08 PM

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू – नाना पटोले

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता वार्ताहर परीषदेत पटोले यांनी ही...

August 23, 2024 7:37 PM

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी

शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचा त्यात समावेश आहे. या निर्देशांमध्ये प्रतिबंधात्मक तरतुदी, विविध संबधित घटकांची जबाबदारी निश्चिती, प्र...

August 23, 2024 3:48 PM

महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन – उद्धव ठाकरे

बदलापूरमध्ये दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळणार असून ...

August 23, 2024 3:43 PM

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. शहरातली बहुतांश दुकानं, शाळा-महाविद्यालयं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहर परिवहन उपक्रमासाह खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद असल्यानं कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करावी ल...

August 23, 2024 7:18 PM

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला...

August 23, 2024 3:35 PM

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेंतर्गत वृक्षारोपण

एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण केलं. राष्ट्रीय उद्यानात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवण्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली. तुलसी आणि विहार या तलावांची माहिती घेऊन मुंबईतल्या पाणी पुरवठ...

August 23, 2024 3:27 PM

मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची स्थिती निर्माण झाली असल्यानं आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही – शरद पवार

मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची स्थिती निर्माण झाली असल्यानं आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नव्या मुंबईत वाशी इथं संभाजी ब्रिगेडच्या २७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते.  शेत जमीन कमी होत असतानाच दुसर्‍या बाजूला शेतीवर बोजा वाढत चालला आहे. त्या...

August 23, 2024 3:15 PM

शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर बंदी

शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. यात प्रतिजैविकं, वेदनाशामक आणि जीवनसत्वांच्या औषधांचा समावेश आहे. बंदी घातलेल्या १५६ औषधांमध्ये काही अनुचित मिश्रण असल्याचं निदर्शनास आलं असून  यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालया...

August 24, 2024 1:59 PM

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा युक्रेन रशिया संघर्षावर तोडगा काढण्यात सहाय्यभूत ठरेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचं स्वागत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे.