August 25, 2024 7:59 PM
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्याकडून एकात्मिक निवृत्तीवेतन योजनचं कौतुक
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजना सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी स्वागत केलं आहे. ते बिहारमध्ये पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचं योगदान १४ टक्क्यावरून साडे अठरा टक्क्यापर्यंत वाढवायचा निर्णय घेतला आहे, देशातल्या राज्य सरकारांनीही याला आदर्श प्रारुप मानत, आपापल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनीही केंद्र सरका...