September 23, 2024 2:03 PM
जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरीका दौऱ्यात न्यूयार्कमध्ये अमेरीकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली. तिथे ते बोलत होते. कृत्रिम बुद्धीमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यावर या परिषदेने भर दिला. भारतासह जगभरात सगळीकडे नवनव्या तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर आणि त्य...