August 7, 2024 6:24 PM
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २ हजार ३० सदनिकांसाठी ९ ऑगस्टला सोडत
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे शहरातल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पातल्या २ हजार ३० सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपासून अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासंबंधीची जाहिरात उद्या विविध वृत्तपत्रांत तसंच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ही जाहिरात मुंबईतल्या पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड आदी गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आहे. या प्रकल्पात अत्यल्प, अल्प, म...