September 25, 2024 8:19 PM

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे. देशातल्या १४० कोटी नागरिकांचा एकत्र निर्धार यातून दिसून येतो. यामुळं विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास झाला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. सुधारणांच्या मार्गावर देशाची प्रगती सुरू राहील आणि एकत्रितरित्या आपण आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवू असं त्यांनी सांगितलं.  गुंतवणूक वाढवणं, संशोधनाला चालना देणं, जागतिक दर्जाच्या पाय...

July 17, 2024 11:33 AM

मेक इन इंडिया उत्पादने आंतरराष्ट्रीय मागणीत वरचढ

भारतीय अर्थव्यवस्था, मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे याची एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. यामध्ये, भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढता प्रभाव, सहभाग, उपस्थितीविषयी त्यांनी भाष्य केलं आहे.     भारतीय बनावटीच्या सायकलची निर्यात इंग्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांमध्ये वाढल्यानं जागतिक स्तरावर तिचा बोलबाला झाला आहे. बिहारमध्ये तयार होणारे बूट रशियन सैन्याद्वारे...