August 22, 2024 8:36 AM

२०२४चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत वरळी इथं दिमाखदार सोहोळ्यात करण्यात आला. 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गायिका अनुराधा पौडवाल यांना देण्यात आला. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना चित्रपटांसाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि कंठसंगीतासाठी गायक सुदेश भोसले यांना प्रदान करण्यात आला.       चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 शिवाजी साटम, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. 2023 ...