September 19, 2024 6:05 PM
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचं संकल्प पत्र प्रसिद्ध
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचं संकल्प पत्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज रोहतकमध्ये प्रसिद्ध केलं. लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर महिलांना दरमहा २ हजार १०० रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं यात दिलंय. सर्व कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना अतिरीक्त ५ लाख रुपयांचे उपचार मोफत देण्याचं आश्वासन यात आहे. १० औद्योगिक शहरांची निर्मिती आणि प्रत्येक शहरात ५० हजार स्थानिक युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन भाजपानं दिलंय. तसंच २ लाख युवकां...