September 19, 2024 10:46 AM

इस्रो पहिल्या मानवरहित गगनयान अभियान मोहिमेसाठी सज्ज

भारतीय  अंतराळ  संशोधन  संस्था  अर्थात  इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी  बोलत  होते.   मानवरहित मोहिमेसाठी ऑर्बिटल मॉड्यूल तयार होत असून लवकरच ते श्रीहरिकोटा इथं हलवले जाईल असंही  त्यांनी  सांगितलं. ही मोहीम या वर्षाच्या अखेरीस नियोजित आहे. नुकत्याच  झालेल्या पुष्पक प्रक्षेपण वाहना...

September 19, 2024 10:08 AM

इस्रो पहिल्या मानवरहित गगनयान अभियान मोहिमेसाठी सज्ज

  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   मानवरहित मोहिमेसाठी ऑर्बिटल मॉड्यूल तयार होत असून लवकरच ते श्रीहरिकोटा इथं हलवले जाईल असंही त्यांनी सांगितलं. ही मोहीम या वर्षाच्या अखेरीस नियोजित आहे. नुकत्याच झालेल्या पुष्पक प्रक्षेपण वाहनाच्या यशस...

August 16, 2024 2:46 PM

गगनयान मोहिमेतलं पहिलं यान या वर्षाच्या शेवटी प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन

या वर्षाच्या शेवटी, गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करुन अभियान राबवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.   तसंच मानवी मोहिमेतील अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी गॅमा किरणांचं प्रमाण, अतिनील किरणोत्सर्गाचं प्रमाण आणि कॉस्मिक किरणोत्सर्ग तपासण्यासाठी आधुनिक सेंसर्स बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं ते म...

August 16, 2024 1:23 PM

SSLVD3 च्या माध्यमातून EOS – 08 या पृथ्वी निरीक्षक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एस आर ओ- डेमो सॅट प्रवासी उपग्रह आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती, इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी दिली . एसएसएलव्हीचं हे तिसरं प्रक्षेपण आहे. याबरोबरंच भारत,  सूक्ष्म, लहान आणि नॅनो उपग्रह पाठवायला सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे, असंही ते म्हणाले.   पाळत ठेवणं, आपत्ती निरीक्षण, आग शोधणं, ज्वालामुखीची, महासागराच्या पृष्ठभागावरील वारे, मातीतील ओलावा, आदी घडामोडींची...

June 23, 2024 7:04 PM

‘पुष्पक’ या अग्निबाणाचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज पुष्पक या अग्निबाणाचं तिसऱ्यांदा यशस्वी परीक्षण केलं. कर्नाटकच्या चित्रदुर्ग एअरोनॉटिकल टेस्ट रेंज एटीआर इथे हे परीक्षण झालं. आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी वायू सेनेच्या चिनुक हेलिकॉप्टरमधून पुष्पकला ४ पूर्णांक ५ दशांश किलोमीटर उंचीवरून सोडण्यात आलं. प्रक्षेपणानंतर अर्ध्या तासाने हे यान युद्धसराव पूर्ण करून स्वयंचलित पद्धतीनं पुन्हा रनवेवर उतरलं.   पुष्पक हे पुनर्वापर पद्धतीचं यान असून त्याच्या साहाय्यानं क्षेपणास्त्र एकाहून अधिक वेळा प्रक्षेपित होतील....