July 25, 2024 7:26 PM

राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बालत होते. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के, किंवा किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यादृष्टीनं साठी नियोजन करावं, असं त्यांनी सांगितलं.   उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च आणि तंत्रशिक्षण, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आ...