July 18, 2024 11:02 AM

राज्यभरात काल आषाढी एकादशी पारंपरिक उत्साहात साजरी

आषाढी एकादशी राज्यभरात पारंपरिक उत्साहात काल साजरी करण्यात आली.बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानमध्ये गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नंदवाळ इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन कीर्तन आणि दिंडी काढून विठू नामाचा गजर सुरू होता.   परभणी जिल्ह्यातील मानवत मार्गावरील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी यात्रेनिमित्त वृक्षदिंडी तर पालघर जिल्ह्यात वाड्यातल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात...

July 17, 2024 6:27 PM

राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उस्ताह

राज्यात विविध ठिकाणी आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.      परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय शाळेत आषाढीनिमित्त वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळेपासून रूढी गावापर्यंत निघालेल्या दिंडीत वृक्षारोपण, संवर्धन याविषयी मुलांनी घोषणा दिल्या.     पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाव...