July 29, 2024 3:58 PM

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा चौथा वर्धापनदिन साजरा

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा चौथा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आज नवी दिल्लीत ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण  मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचंं उद्घाटन होईल.  शिक्षण धोरणाच्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत शिक्षण विभाग आज वेगवेगळ्या भारतीय भाषा शिक्षणाला वाहिलेल्या दूरचित्रवाणी वाहिन्यां, दप्तराविना दहा दिवस, करिअरसंबधी सल्ला अशा वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात करत आहे.  विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञान व्...

July 29, 2024 11:51 AM

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन

शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा चौथा वर्धापन दिन आज नवी दिल्लीतल्या माणेकशॉ सेंटर सभागृहात अखिल भारतीय शिक्षा समागम ABSS, २०२४ या संकल्पनेत  साजरा करणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध भागधारकांच्या वचनबद्धतेला पुनरुज्जीवित करण्यासाठी अखिल भारतीय शिक्षा समागमची संकल्पना मांडण्यात आली आहे. या निमित्तानं, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी दरम्यानचे अनुभव सांगतील. विविध भारतीय भाषा शिकणं सुलभ करण...