खेळ

June 14, 2024 2:23 PM

क्रिकेट मॅच आणि लोकसभा निडवणुकीत सट्टा लावल्याबद्दल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

आयपीएल क्रिकेट सामन्यांचं अनधिकृत प्रसारण केल्याबद्दल तसंच क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टा लावल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने अर्थात इडीनं काल मुंबईतल्या ऑनलाईन ॲपवर छापे टाकले. या छाप्यात इडीनं रोख रक्कम, महागडी घड्याळं आणि डिमॅट खाती असे एकूण ८ कोटी रुपये जप्त केले आहेत. &nbs...

June 14, 2024 10:19 AM

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख नं जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत पटकावलं विजेतेपद

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिनं कनिष्ठ गटातील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं काल झालेल्या अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रास्तेव्हा हिचा केवळ २६ चालीत पराभव केला. दिव्याचं जागतिक स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे. दिव्य...

June 14, 2024 10:11 AM

विश्वचषक अश्वारोहण स्पर्धेत भारताच्या श्रुती वोराचा ऐतिहासिक विजय

स्लोव्हेनियात सुरू असलेल्या एफईआय ड्रेसाज विश्वचषक अश्वारोहण स्पर्धेतल्या थ्री स्टार ग्रांड प्रिक्स मध्ये भारताच्या श्रुती वोरा हिने ऐतिहासिक विजय मिळवत पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. सीडीआय-३ इव्हेंटमध्ये प्रतिस्पर्धी मोलदोवाच्या तातियाना अँटोनेन्कोला पिछाडीवर टाकत तिने ६७.६१ गुण मिळव...

June 13, 2024 4:45 PM

पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इटली इथं सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ॲलेसेंड्रो जियानेसीचा ०-६, ७-५, ७-६ असा पराभव केला. आज संध्याकाळी पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा जर्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.