खेळ

June 27, 2024 7:15 PM

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची गतविजेत्या इंग्लंडशी लढत

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. गयाना इथल्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर रात्री आठ वाजता हा सामना सुरु होईल. आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. विश्वचषक क...

June 26, 2024 8:09 PM

आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठी भारताचा हॉकी संघ जाहीर

आगामी पॅरीस ऑलिम्पिकसाठी १६ सदस्यांचा भारतीय हॉकी  संघ आज हॉकी इंडियानं नवी दिल्लीत जाहीर केला. या संघातले पाच हॉकीपटू पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळणार असून तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळणारा अनुभवी हरमनप्रित सिंग कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करेल. तर हार्दिक सिंग उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. भारतीय संघा...

June 26, 2024 2:44 PM

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीनं आयरीश जोडीचा केला पराभव

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात कृष्ण प्रसाद गरगा आणि साई प्रतीक के या भारतीय जोडीनं स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्डस या आयरीश जोडीचा पराभव केला.राऊंड ३२ च्या या सामन्यात भारतीय जोडीनं २१-१४, २१-१२ अशा सरळ गेममधे प्रतिस्पर्धी जोडीला नमवलं.   भारताच्या कार्तिकेय गुलशन ...

June 26, 2024 11:19 AM

अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत यंदाच्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला काल रात्रीपासून प्रारंभ झाला. पॅरिस ऑलिम्पिकला आता जेमतेम एक महिना राहिला असल्यानं जगातील अनेक अव्वल खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेत चुरस उरलेली नाही. आज सकाळी झालेल्या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सामन्यात कृष्ण प्रसाद गरागा आणि साई ...

June 26, 2024 11:10 AM

टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा प्रवेश

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना उद्या सकाळी 6 वाजता त्रिनिदादमध्ये तारौबा इथं होणार आहे तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामनाही उद्याच गयाना इथं रात्री 8 वाजता...

June 24, 2024 1:04 PM

भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून केला पराभव

बंगळुरू इथल्या एम. चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकली. अव्वल फिरकीपटू अष्टपैलू दीप्ती शर्मानं 27 धावांत दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 215 धावांपर्...

June 24, 2024 10:25 AM

T20 विश्वचषक क्रिकेटमध्ये, भारत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार

ICC पुरुष T20 विश्वचषक क्रिकेटमध्ये, भारत आज सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सेंट लुसिया इथं भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना खेळला जाईल. T20 सामन्यांमध्ये मागील 31 प्रमुख लढतींमध्ये, भारतानं 19 विजयांसह आघाडी राखली आहे, तर ऑस्ट्रेलियानं 11 सामने जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निक...

June 23, 2024 3:08 PM

टेनिसपटू सुमीत नागलचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित

टेनिसपटू सुमीत नागल यानं आगामी २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. या हंगामात सुमितनं हेलबॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुमीत दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता. रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजी ही जोडीही पुरुष दुहेरीत ऑलिम...

June 23, 2024 3:56 PM

आज आंतरराष्ट्रीय आॉलिंपिक दिन !

आज आंतरराष्ट्रीय आॉलिंपिक दिन आहे. जगभरात खेळ आणि शारीरिक कसरतींना प्रोत्साहन देण्यासाठी १९४८ पासून हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या ऑलिंपिक दिनाचं घोषवाक्य पुढे चला आणि साजरा करा अशी आहे.    युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. एकत...

June 23, 2024 2:55 PM

20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशवर मात

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा ५० धावांनी सहज पराभव केला. अँटीग्वा इथल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांमध्ये पाच ग...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.