खेळ

July 6, 2024 8:17 PM

झिम्बाब्वे विरुद्धच्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव

झिम्बाव्बे विरुद्धच्या टी - ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं शेवटच्या षटकापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ य...

July 6, 2024 3:14 PM

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतला पुरुष दुहेरी सामना आज संध्याकाळी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन यांचा सामना जर्मनीच्या हेंड्रिक जीबीन्स आणि कॉन्स्टॅनटिन फ्रॅन्टझन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे.   रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांच्या जोडीने रॉबीन हस आणि सँडर अॅरेंड्स यांना ७-५, ६-...

July 6, 2024 2:58 PM

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे क्रिकेट सामना आज हरारे इथं होणार

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत...

July 6, 2024 9:49 AM

महिला क्रिकेटमध्ये पहिल्या टी-20 सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची भारतावर मात

  महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. विजयासाठी 190 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी निर्धारित 20 षटकांत 4 बाद 177 धावा केल्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिक...

July 5, 2024 7:31 PM

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा विधानभवनात सत्कार

टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला राज्य सरकारनं ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.     आजच्या सत्कारमूर्तींमध्ये संघ...

July 5, 2024 1:55 PM

महिला क्रिकेट मधे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज चेन्नईत रंगणार

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ३ टी-२० सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळाला जाणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडिअमवर आज संध्याकाळी ७ वाजता हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत.   भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंक...

July 5, 2024 9:35 AM

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची, काल मुंबईत लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं अत्यंत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडीयमपर्यंत खुल्या बसमधून निघालेल्या या मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले चाहते हातात तिरं...

July 4, 2024 8:40 PM

ऑलम्पिक स्पर्धेआधी खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य

पॅरिस इथं होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेआधी बहुतेक खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य द्यायला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या एम ओ सी, अर्थात मिशन ऑलिम्पिक विभागानं मान्यता दिल्याचं विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितलं. यात नेमबाज रिदम संगवान, सरबज्योत सिंग, विजयवीर आणि अनिश भानवाला यांचा समावेश आह...

July 4, 2024 8:34 PM

विम्बल्डन टेनिस : पहिल्या फेरीतल्या पुरूष दुहेरीत भारताचा विजय

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीतल्या पुरूष दुहेरीत भारताच्या युकी भांबरीनं आपल्या फ्रेंच जोडीदार अल्बानो ओलिव्हेट्टी याच्या साथीनं कझाकस्तानच्या अलेक्झांडर बुबलिक आणि अलेक्झांडर शेवचेंको या जोडीला पराभूत केलं. लंडनमधे झालेल्या या सामन्यात भांबरी-अल्बानो जाेडीनं प्रतिस्पर्धी जोडीचा ६-४, ६-४ असा...

July 4, 2024 7:41 PM

सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातल्या सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणात पंचकुला इथं झालेल्या पात्रता स्पर्धेत सर्वेशनं २ पूर्णांक २५ शतांश मीटर इतकी उंच उडी मारत प्रथम क्रमांक पटकावला. ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठीचा निकष त्यानं पार केला. त्याबरोबरत सर्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.