प्रादेशिक बातम्या

July 18, 2024 3:26 PM

विधानसभा निवडणूक : नांदेडमध्ये २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या २५ जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या यादीत आपलं नाव नसेल तर ते समाविष्ट करण्यासाठी मतदारांना ९ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. मतदार या कालावधीत यादीतल्या नावांमध्ये दुरुस्ती, पत्त्यामध्ये ब...

July 18, 2024 3:19 PM

विशाळगडावरी घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं – विजय वडेट्टीवार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी घातलेला हैदोस निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडलं. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं, तसंच नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरो...

July 18, 2024 5:33 PM

गडचिरोलीत पोलिसांबरोबरच्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली नजीकच्या जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत १२ नक्षली ठार झाले. त्यात ७ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असून, सर्वांची ओळख पटली आहे.   या १२ जणांवर मिळून ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईमुळे उत्तर गडच...

July 18, 2024 11:59 AM

राज्‍यात दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावे-राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातल्या अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावं, असं आवाहन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. काल मुंबईत, दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ...

July 18, 2024 11:49 AM

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी होणार

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या तक्रारीवरून ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तुल ...

July 18, 2024 11:41 AM

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा

गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळं भात पिकाला मोठा लाभ झाला आहे. भंडारा जिल्ह्यात काल बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. पवनी तालुक्यातील कोंडा इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यानं संपूर्ण बाजार जलमय झाला होता. तसंच अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. यंदाच्या हंगामातील पहिलाच पाऊस असल्...

July 18, 2024 11:02 AM

राज्यभरात काल आषाढी एकादशी पारंपरिक उत्साहात साजरी

आषाढी एकादशी राज्यभरात पारंपरिक उत्साहात काल साजरी करण्यात आली.बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानमध्ये गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नंदवाळ इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन कीर्तन आणि दिंडी काढून विठू नामाचा ...

July 18, 2024 10:35 AM

ऑनलाइन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड

शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यातील चीन ...

July 18, 2024 10:42 AM

तरुणांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ’योजनेअंतर्गत विद्यावेतन

पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. या सांस्कृतिक भवनासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर केले असून आणखी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   मुलांसाठी 'मु...

July 17, 2024 7:49 PM

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत पावसामुळे शेतकरी सुखावला

गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाच्या दमदार हजेरीनं शेतकरी सुखावला असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत.   गोंदिया जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भातपिकाला याचा मोठा फायदा झाला आहे. पाण्याच्या पंपाची सोय उपलब्ध नसलेल्या वरथेंब शेतकऱ्यांच...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.