प्रादेशिक बातम्या

August 14, 2024 6:54 PM

राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

  हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नवी मुंबईतल्या विविध भागात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक तसंच नागरिकांसह सायकलपटूही मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.   स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेनं तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती. या पदया...

August 14, 2024 5:06 PM

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईनचं आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज केलं. व्हॉट्सअप चॅनेलद्वारे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिला सुरक्षे संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्पलाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून ह...

August 14, 2024 3:56 PM

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका आहे – नाना पटोले

राज्यातल्या शेतकरी, गरीब आणि तरुणांना न्याय देणं ही काँग्रेसची भूमिका असून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं ही काँग्रेसची प्राथमिकता असून महाविकास...

August 14, 2024 10:37 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ‘संविधान वाचन’ उपक्रम साजरा करणार – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं स्वातंत्र्य दिनी 'संविधान वाचन' उपक्रम पक्षाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तर अन्य जिल्ह्यांमध्ये ...

August 14, 2024 9:03 AM

बीडच्या शेतकऱ्यांचा पीक विमा ३१ ऑगस्टपूर्वी वितरीत करा – कृषीमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर...

August 14, 2024 8:59 AM

लातूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवर तिरंगा फडकवून उपक्रमाला सुरुवात

हर घर तिरंगा अभियानांतर्गत लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर काल तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.   हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत '...

August 14, 2024 11:41 AM

मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’

मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेल्या तिरंगा यात्रेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ठिकठिकाणच्या तिरंगा यात्रांमध्...

August 14, 2024 10:35 AM

लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातल्या विकास कामांना ...

August 13, 2024 8:15 PM

मराठवाड्यातल्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  आज घेतला आहे. त्यामुळे या जमिनी ताब्यात असणाऱ्यांच्या मालकीच्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ग दोन च्य...

August 13, 2024 8:14 PM

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.