August 22, 2024 7:11 PM
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी उत्तर मुंबईतल्या दौराची सुरुवात चिंचोली इथल्या शताब्दी महानगरपालिका शाळेला भेट देऊन तिथल्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर गोयल य...