राष्ट्रीय

August 12, 2024 1:02 PM

नागपूर नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं निधन

नागपूरच्या नवभारत प्रसारमाध्यम समूहाचे अध्यक्ष विनोद माहेश्वरी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. डेंगू वरच्या उपचारांसाठी ते मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले होते. माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. समाजमध्यमावर गडकरी यांनी माहेश्वर...

August 12, 2024 12:38 PM

हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा

जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने देशात हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. हत्ती हे आपल्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. हत्तींना राहायला अनुकूल वातावरण मिळण्यास...

August 12, 2024 10:19 AM

नीटपीजी २०२४ परीक्षा देशातील १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार

नीटपीजी २०२४ ची परीक्षा काल रविवारी देशभरातल्या १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार पडली. यावर्षी २ लाख २८ हजार ५४० उमेदवारांना प्रवेशपत्रे जारी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळाने दिली आहे. नीटपीजी परीक्षा सुविहित होण्यासाठी १ हजार ९५० हून अधिक स्वतंत्र मूल्यांकनकर्ते आणि...

August 12, 2024 1:24 PM

हिंडेनबर्गनं केलेले आरोप अदानी समूहानं फेटाळले

अदानी समूहानंही हिंडेनबर्गनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या समूहावर या अमेरिकन कंपनीने केलेले हे सर्व आरोप काल्पनिक आणि दुर्भावनापूर्ण आहेत, तसच त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने केले आहेत, अशी प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. या आरोपांबाबत या आधीच चौकशी झाली असून सर्वोच्च न्यायालयान...

August 12, 2024 9:22 AM

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पुरामुळे १२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातही पावसाचा जोर सर्वदूर कायम असून, ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. किन्नौर या आदिवासी बहुल जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, पूह ते रोरीक दरम्...

August 12, 2024 10:26 AM

राजस्थानात मुसळधार पावसामुळे २० जणांचा मृत्यू

राजस्थानच्या अनेक भागात शनिवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या २४ तासात राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून; त्या पार्श्वभूमीवर जयपूर शहर आणि ग्रामीण भाग, सवाई माधोपुर, दाऊसा, करौली, गंगापुर आणि भारतपूर या जिल्ह्यात;...

August 11, 2024 8:44 PM

श्रीमचैलमाता यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांची हजेरी

जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड जिल्ह्यातल्या  वार्षिक श्रीमचैलमाता  यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे.  किश्तवाड प्रशासनानं यात्रेला भेट देणाऱ्या भाविकांसाठी 4-G कनेक्टिव्हिटी, हेलिकॉप्टर सेवा आणि ऑनलाइन नोंदणी आदी  सुविधा उपलब्ध  करून दिल्या होत्या. जम्मू काश्मिरचे नायब राज्यपा...

August 11, 2024 8:29 PM

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजचा पाऊस हा या मान्सूनमधला पहिला पाऊस असून  हवामान विभागानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या गाडीतले ११ जण वाहून...

August 11, 2024 8:14 PM

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार – डॉ. एस. जयशंकर

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार असून, दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्यानं पारंपारिक स्वरुपाच्या पलीकडे मजल मारली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांच्या हस्ते आज मालदीव इथल्या अड्डू रेक्लमेशन अँड अड्डू शोअर प्रोटेक्शन या सागरी ...

August 11, 2024 8:11 PM

तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच मायदेशी आगमन

फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत परतल्या. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच महत्त्वाच्या मुद्यांबाबत सामंजस्य करार आणि द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तिथल्या भारतीय समुदायाशी जोडणं, हाही या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.