राष्ट्रीय

August 20, 2024 10:31 AM

गैरप्रकार रोखण्यासाठी आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक सूचना

व्यक्ति ते व्यक्ती आर्थिक व्यवहारातील गैरप्रकार रोखून गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी रिझर्व बँकेनं नव्या मार्गदर्शक सूचना काल तत्काळ प्रभावानं जाहीर केल्या. पारंपरिक बँकींग पद्धतीला फाटा देऊन पी टू पी माध्यमांमुळे धनको आणि ऋणको थेट एकमेकांच्या संपर्कात येतात. यामध्ये वाढीव कर्ज पुरवठा किंवा हमी देता...

August 19, 2024 8:36 PM

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या व्यवस्थापकासह चौघांना सीबीआयकडून अटक

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं मध्य प्रदेशातल्या सिंगरौली इथल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड- NCL च्या व्यवस्थापकासह चौघाजणांना अटक केली. व्यवस्थापकाच्या घराची झडती घेतली असता, सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.  NCL साठी काम करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून ही रक्कम व्यवस्थापकानं ल...

August 19, 2024 8:13 PM

मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार असून आज रात्री ते नवी दिल्लीत पोचणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री या नात्यानं त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्...

August 19, 2024 8:40 PM

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची भेट

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची आज नवी दिल्लीत भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा विकास या मुद्द्यांवर चर्चा केली.    नेपाळ भारताला सुमारे एक हजार मेगवॉट वीज निर्यात करणार असल्याबद्दल डॉ. एस. जयश...

August 19, 2024 2:57 PM

आकाशात आज दिसणार या वर्षातला पहिला ब्ल्यू सुपर मून

आज रक्षाबंधन हा सणाचं उत्साही वातावरण आहे तर दुसरीकडे या वर्षातली महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. ही घटना म्हणजे ब्ल्यू सुपर मून. संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रोदय  झाल्यानंतर काही वेळानं ब्ल्यू सुपर मून बघता येईल. पुढचे दोन दिवस साध्या डोळ्यांनी हा सुपर ब्ल्यू मून बघता येणार आहे. ब्ल्यू सु...

August 19, 2024 1:25 PM

माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं निधन

माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं आज चेन्नईत निधन झालं.ते ८३ वर्षांचे होते. देहरादूनचं राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय आणि पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत त्यांचं शिक्षण झालं होतं. त्यांनी अनेक महत्वपूर्ण आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं होतं तसंच अनेक युद्धा...

August 19, 2024 8:24 PM

केंद्रीय अर्थमंत्र्यांची सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांबरोबर आढावा बैठक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजाचा आज आढावा घेत आहेत. नवी दिल्ली इथं होत असलेल्या  आढावा बैठकीत बँकांच्या ठेवी, कर्ज-ठेवी गुणोत्तर आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ यांचं  मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सूर...

August 19, 2024 1:13 PM

झिम्बावेचे उपाध्यक्ष कॉन्ट्याटिनो गुवेया यांचे १९ वी सीआयआय भारत अफ्रिका व्यापार परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन

१९ वी सीआयआय भारत अफ्रिका व्यापार परिषद उद्या नवी दिल्लीत होत असून या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी झिम्बावेचे उपाध्यक्ष कॉन्ट्याटिनो गुवेया यांचे आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्याच्या उपस्थितीमुळे भारत आणि झिम्बावे याच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल ...

August 19, 2024 12:50 PM

केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन चेन्नईमध्ये मंत्रालयाच्या विविध विभागांचा घेणार आढावा

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आज चेन्नई मध्ये मंत्रालयाच्या विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. या वेळी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे प्रादेशिक प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो,  सेन्सॉर बोर्ड, आकाशवाणी आणि ...

August 19, 2024 1:27 PM

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली

जम्मू काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.खोऱ्यातल्या बाटोटे - डोडा - किश्तवाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४४ आणि जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर त्याचप्रमाणे डोडा, रामबान आणि उधमपूर जिल्ह्यात विविध सुर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.