September 7, 2024 7:43 PM
जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, असं आश्वासन भाजपचे वरिष्ठ नेता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिलं. ते जम्मूमध्ये जाहीर प्रचार सभेत बोलत होते. आगामी विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या...