राष्ट्रीय

June 24, 2024 7:15 PM

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचं पथक गुजरातमध्ये दाखल

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं एक पथक गुजरातमधल्या गोध्रा इथं दाखल झालं आहे. गोध्रा इथल्या एका परीक्षा केंद्रावर ५ मे रोजी NEET चा पेपर झाल्यानंतर तीन दिवसांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये परीक्षेतल्या गैरप्रकाराबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला होत...

June 24, 2024 5:13 PM

देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जीवनमान सुधारणं हीच रालोआ सरकारच्या लेखी खरी सुधारणा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी केल्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून सामान्य माणसाच्या बचतीत भर पडली आहे. देशवा...

June 24, 2024 3:04 PM

देशाच्या दक्षिण भागात पुढचे ५ दिवस अतिजोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

देशाच्या दक्षिण भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राचा पुढचा भाग, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमध्ये पुढे सरकला आहे आणि पुढच्या काही दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्...

June 24, 2024 2:36 PM

१२व्या पारपत्र दिनानिमित्त एस जयशंकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

१२व्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करीत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.   २०२३ मधे देशात एक कोटी ६५ लाख ...

June 24, 2024 3:12 PM

नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे हा तपास सोपवण्यात आला असून सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  नीट-यूजी पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयिता...

June 24, 2024 1:36 PM

संविधानाचं पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाने १८ व्या लोकसभेचे पहिलं अधिवेशन सुरू होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपलं सरकार देशसेवेसाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठा सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अधिवेशनापूर्वी संसदेच्या आवारात त्यांनी पत्रकारांना सं...

June 24, 2024 1:32 PM

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी

इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन प्रवेश केला. काँग्रेस, नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह इतर खासदारही संविधानाची प्रत घे...

June 24, 2024 10:04 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दारु दुर्घटनेवरू काँग्रेसवर टीका

  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडूतील विषारी दारु दुर्घटनेवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या दुर्घटनेत 56 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 200 हून अधिक लोक अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत, परंतु काँग्रेसने याविरोधात एक शब्दही उच्चारला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ ...

June 25, 2024 9:24 AM

राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेला आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते प्रारंभ

  केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू थांबवणं हा या मोहिमेचा हेतू आहे. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेत पाच वर्षांखालच्या बालकांना ओआरएस आणि झिंकची पाकिटं देण्यात येणार आहेत. जलजीवन मिशन, स्वच्छ...

June 24, 2024 9:52 AM

23 जूनला झालेली नीट-पीजी परीक्षा रद्द करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

  वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या 1 हजार 563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली. यापैकी 813 जणांनी काल परीक्षा दिली. विविध प्रवेश परीक्षांवरच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर काल 23 जूनला होणारी नीट-पीजी रद्द करण्याचा ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.