July 8, 2024 8:00 PM
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक दिवसीय मणिपूर दौरा केला. यावेळी त्यांनी आसामच्या कचार इथल्या पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिरीबाम जिल्ह्यात आश्रयाला आलेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला. इन्फाळला भेट दिल्यानंतर राहुल गांधी चुराचांदपूरकडे रवाना झाले. तिथे मदत के...