July 17, 2024 3:53 PM
विकसित भारत करण्यात कृषी क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतील, केंद्रीय कृषीमंत्र्यांना विश्वास
सन २०४७ पर्यंत विकसित भारताचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यात कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा ९६वा स्थापना दिन आणि तंत्रज्ञान दिनाच्या कार्...