राष्ट्रीय

July 19, 2024 2:58 PM

कीर्ति या केंद्र सरकारच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच उद्घाटन मानसुख मांडविय यांच्या हस्ते होणार

केंद्र सरकारच्या कीर्ती अर्थात खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आहे.   तळागाळातल्या प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कीर्ती हा उपक्रम सुरु ...

July 19, 2024 2:45 PM

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीने भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे संकेत -रिझर्व्ह बँक

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीने भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे संकेत दिले आहेत, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. कृषी क्षेत्राबाबतचा नवा दृष्टिकोन, आणि ग्रामीण भागातली वाढती मागणी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं आपल्या मासिक अहवालात म्हटलं आहे.    ...

July 19, 2024 3:04 PM

वाहनांच्या दर्शनी भागावर फास्ट टॅग नसल्यास दंड म्हणून दुप्पट पथकर वसूल करण्याचे निर्देश

देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या दर्शनी भागावर फास्ट टॅग नसेल, तर दंड म्हणून दुप्पट टोल वसूल करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व टोल नाक्यांना दिले आहेत.   अनेक वाहनं दर्शनी भागात काचेवर फास्ट टॅग लावत नाहीत, त्यामुळे टोल वस...

July 19, 2024 1:44 PM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवीन विधेयकं सादर करणार

पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई...

July 19, 2024 2:54 PM

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आजपासून भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यात ते भूतानच्या राजाची भेट घेतील. त्यानंतर ते भूतानचे प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांची भेट घेतील, अशी माह...

July 19, 2024 9:53 AM

नीट-यूजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश

नीट युजी २०२४ परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल,उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत. नीट युजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४० याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवा...

July 18, 2024 8:25 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द चिंतेची बाब – मंत्री अश्विनी वैष्णव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं सांगत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांवर टीका केली. सार्वजनिक जीवनात शब्दांची निवड खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विरोधकांनी असंसदीय शब्द टाळावेत, असं ते म्हणाले. &...

July 18, 2024 8:20 PM

जगातल्या पाच मोठ्या कोळसा खाणींपैकी दोन खाणी भारतात – कोळसा मंत्रालय

जगातल्या पाच सर्वात मोठ्या कोळसा खाणींपैकी दोन खाणी भारतात असल्याचं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेवरा आणि कुसमुंडा या दोन खाणी जगातल्या सर्वात मोठ्या कोळसा खाणींमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असून, त्या कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिट...

July 18, 2024 8:16 PM

नीट-युजी पेपरफुटी प्रकरण : एम्स-पटणा संस्थेचे चार विद्यार्थी सीबीआयच्या ताब्यात

नीट-युजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज एम्स-पटणा या संस्थेच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. हे विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे असल्याचं एम्स-पटणाचे  कार्यकारी संचालक डॉ. जी. के पाल यांनी सांगितलं.      या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यापूर्वी सीबीआय...

July 18, 2024 8:13 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांवर “विंग्ज टू अवर होप्स – खंड एक” पुस्तकाचं प्रकाशन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडक भाषणांचं संकलन असलेल्या  "विंग्ज टू अवर होप्स - खंड एक" या पुस्तकाचं आज राष्ट्रपती भवनात प्रकाशन करण्यात आलं.  केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत पुस्तकाच्या ई-आवृत्तीस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.