July 27, 2024 12:50 PM
२०२४ च्या अर्थसंकल्पाची रूपरेषा आता नमो ॲपवर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पाची रूपरेषा नमो ॲपवर सामायिक केली आहे. या रुपरेषेत रोजगार निर्मिती आणि कौशल्या संबंधित विविध सरकारी घोषणा, योजना आणि नवीन उपक्रमांची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे. रोजगाराला प्रोत्साहन देणार्या योजनांसह नवीन रोजगार निर्माण करणं, ...