मिश्र

June 14, 2024 8:21 PM

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट अटकेत

नवी दिल्लीतल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणार रॅकेट पकडलं असून त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केली. याप्रकरणातील दोन मुख्य सुत्रधारांना अटक केली असून त्यातील एक नायजेरियाचा तर दुसरा आयवरी कोस्टचा असल्याचं विशेष पथकानं प्रसिद्धी पत्रकाद...

June 14, 2024 7:36 PM

मिफमुळे देशातल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल असं संजय जाजू यांचं प्रतिपादन

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळं देशातल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल. माहितीपट हा एक प्रचंड मोठा उद्योग आहे. माहितीपटांच्या माध्यमातून मनोरंजनासह स्वतःकडे आणि समाजाकडे पाहता येतं, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज केलं. या महोत्सवाच्या पूर...

June 14, 2024 3:19 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोनासनावरील चित्रफीत समाज माध्यमावर केली प्रसारित

येत्या २१ जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोणासन करतानाचा व्हिडियो समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. आरोग्यासाठी हे आसन कसं करावं याची माहिती त्यात प्रधानमंत्र्यां दिली आहे. खांदे, पाठ यांची कार्यप्रवणता सुधारण्यासाठी आणि एका...

June 14, 2024 3:05 PM

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणारं स्वयंचलित पर्जन्यमान मापक

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वयंचलित पर्जन्यमान मापक वापरण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन अधिक अधिक सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाची अचूक नोंद ठेवता येईल. या प्रणालीत नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार मध्यवर्ती सिग्नल नियंत्रक प्...

June 14, 2024 2:52 PM

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं या वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्यानं नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. या संदर्भात अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया...

June 14, 2024 11:53 AM

पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो आळंदी इथं खासगी कंपनीत नोकरी करत होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.