मिश्र

July 4, 2024 10:13 AM

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर

आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर असून 29 जिल्ह्यांमधील 16 लाखांहून अधिक लोक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 46 वर पोहोचली आहे, तर आणखी 3 जण बेपत्ता आहेत. राज्यभरातील 105 महसूल मंडळातील एकूण 2800 गावं पुरामुळे बाधित झाली असून 39 हजार 400 हेक्टर क्षेत्राव...

July 2, 2024 7:30 PM

नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात दाखल

नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता पूर्ण देश व्यापला असून येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील. विदर्भात पाऊस आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच...

July 1, 2024 6:13 PM

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीत, लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर योद्ध्यांना आदरांजली वाहिली. भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे, असंही ते म्हणाले.

June 29, 2024 10:34 AM

देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली याराज्यांमधे मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल,झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातहीमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रासह ह...

June 29, 2024 9:48 AM

बनावट सिमचा वापर करून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा बसणार

'दूरसंचार मोबाईल क्रमांक हस्तांतर नियमन नववी दुरुस्ती २०२४' हा कायदा एक जुलैपासून अमलात येणार आहे. त्या अंतर्गत बनावट सिमचा वापर करून किंवा ते बदलून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा घालण्यात येणार आहे. युनिक पोर्टिंग कोड किंवा यूपीसी म्हणजे विशेष हस्तांतर क्रमांकासाठीची विनंती नाकारण्याची सु...

June 27, 2024 8:07 PM

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

झारखंडमधल्या रांची विशेष पीएमएलए न्यायालयानं माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोरेन यांच्यासह अन्य ११ आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर पुढील सुनावणी ११ जुल...

June 25, 2024 11:26 AM

रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी कऱण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर

रेमल चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी कऱण्यासाठी केंद्रीय पथकाच्या भेटीनंतर राज्याने केंद्राकडे 237 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी तसेच वादळाने झालेल्या भूस्खलन तसेच मालमत्तेच्या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्याने मागणी केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस मिझोरामला रेमल...

June 23, 2024 3:01 PM

लिची उत्पादनात पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्याचं 60 टक्के योगदान

पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जाची लिचीचे उत्पादन घेतले जात असून राज्याच्या लिची उत्पादनात जिल्ह्याचा 60 टक्के योगदान दिले जाते. यामधून शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळत आहे. पंजाबमध्ये साधारणपणे 3900 हेक्टर क्षेत्रावर लिचीची लागवड केली जाते. तर पठाणकोट जिल्ह्यात हे प्रमाण 2200 हेक्टर इतके आह...

June 21, 2024 2:39 PM

तमिळनाडूमध्ये कल्लाकुरिची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं ४७ जणांचा मृत्यू

तमिळनाडू च्या कल्लाकुरीची इथल्या विषारी दारु सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ४७ झाली आहे. या विषारी दारुमुळे एकूण १६५ जण बाधित झाले होते. यातील ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची तब्येत सुधारत असल्याची माहिती जिल्हाधि...

June 20, 2024 12:23 PM

उत्तर प्रदेशमध्ये लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार

उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज इथं आशियाई किंग गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्गं संवर्धन संघटेच्या लाल यादीत सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल. या केंद्र...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.