आंतरराष्ट्रीय

July 10, 2024 1:51 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांच्याशी व्हिएन्ना इथं भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना इथं ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांची भेट घेतली. आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहॅमर यांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत-ऑस्ट्रियाची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी ...

July 9, 2024 11:15 AM

जपानमध्ये पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप

जपानमध्ये आज सकाळी पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हाभूकंप काल मध्यरात्री 1 वाजून 32 मिनिटांनी झाला. भूकंपाचं केंद्र पश्चिमओगासावारा बेटांवर 530 किलोमीटर खोलीवर, 27 पूर्णांक1 दशांश अंश उत्तर अक्षांश आणि 139 अंशपूर्व रेखांशावर होतं. या भूकं...

July 9, 2024 10:56 AM

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सामध्ये काल करारावर सह्या केल्या.   वॉशिंग्टनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नाटोच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा क...

July 8, 2024 1:04 PM

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर

फ्रान्सच्या सार्वत्रिक निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून यानुसार न्यू पॉप्युलर फ्रंट ही डावी आघाडी १७५ ते २०५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठी आघाडी म्हणून उदयाला येत आहे, तर इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या नेतृत्वाखालची मध्यममार्गी एन्सेम्बल अलायन्स दीडशे ते १७५ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. फ्रान...

July 6, 2024 8:30 PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं पेजस्कियान यांचं अभिनंदन

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुधारणावादी नेते आणि माजी आरोग्यमंत्री मसूद पेजस्कियान विजयी झाले आहेत. त्यांनी इस्लामी मूलतत्त्ववादी सईद जलीली यांचा पराभव केला. काल दुसऱ्या फेरीत झालेल्या मतदानात एकूण तीन कोटी मतांपैकी पेजस्कियान यांना १ कोटी ६३ लाख मतं पडली. इराणची निवडणूक २०२५...

July 6, 2024 8:32 PM

ब्रिटनचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कीर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं ब्रिटनच्या प्रधानमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. दोन्ही देश नागरिकांची प्रगती, समृद्धी आणि वैश्विक कल्याणासाठी व्यापक धोरणात्मक भागीदारी आणि मजबूत भारत-ब्रिटन आर्थिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी वचनबद्ध आहेत, अस...

July 6, 2024 6:05 PM

चीनच्या हेझ शहरात झालेल्या वादळामुळे पाच जणांचा मृत्यु तर ८८ जण जखमी

चीनच्या शॅडोन्ग परगण्यातल्या हेझ शहरात झालेल्या जोरदार वादळामुळे पाचजण मृत्युमुखी पडले तर ८८ जण जखमी झाले. डोन्गमिन्ग आणि ज्युआनचेंग या भागांना वादळाचा तडाखा बसल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. यात २ हजार ८२० घरांची पडझड झाली तर ४ हजार ६० हेक्टर पिकं आणि ४८ वीजपुरवठा केंद्राचं नुकसान झालं. नुकसानी...

July 6, 2024 1:17 PM

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान विजयी

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान हे विजयी झाले आहेत. मतदानाच्या काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना तीन कोटी मतांपैकी एक कोटी साठ लाख मतं पडली. २८ जून रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पेजस्कियान यांना एकूण मतांपैकी ४२ पूर्णांक सहा दशांश टक्के मतं पडली होती, त...

July 5, 2024 8:36 PM

प्रधानमंत्री ऋषी सुनक यांचा राजीनामा

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीत झालेल्या पराजयाची जबाबदारी घेत सुनक यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.   प्रधानमंत्री पदाचा ...

July 5, 2024 2:49 PM

इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ताबा मिळवलेल्या भागात छावण्या बांधायला मंजूरी

इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ताबा मिळवलेल्या भागात निर्वासितांसाठी ५ हजार २९५ छावण्या बांधायला इस्रायलच्या उच्चस्तरीय नागरी व्यवस्थापन नियोजन मंडळाने मंजूरी दिली आहे. वेस्ट बँकमधली बारा पूर्णांक सात दशांश चौरस किलोमीटर जागा वापरण्याची परवानगी इस्रायल प्रशासनाने दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय मंडळान...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.