आंतरराष्ट्रीय

August 26, 2024 1:05 PM

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. वीईरा यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझील यांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारीला चालना मिळेल, असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि मौरो...

August 26, 2024 12:59 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली आणि टेनेसी मधल्या मेम्फिस इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांचा अमेरिका दौऱ्याचा  काल शेवटचा दिवस होता. मेम्फिस, अटलांटा आणि नॅशव्हिल इथल्या भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना सिंग यांनी भारतीय ...

August 25, 2024 8:23 PM

बांगलादेश : नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस यांनी हंगामी सरकारकडून निवडणुकांचं नियोजन मागवलं

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी हंगामी सरकारकडून शक्य तितक्या लवकर निवडणुका घेण्यासाठी नियोजन मागवलं आहे. प्राध्यापक युनुस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारने अद्याप राजकीय पक्षांशी या संबंधी संवाद साधलेला नसल्याबद्दल मिर्झा यांनी काल ढाका इथं असंतोष व्यक्त ...

August 25, 2024 8:15 PM

इस्रायलवर हिजबुल्लाह संघटनेकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला

हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या दहशतवादी संघटनेनं आज सकाळी इस्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांचा लष्करी नेता फौद शुकुर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला असल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं आहे. ३० जुलै रोजी बैरुत इथं शुकुर याची हत्या झाली होती. हिजबुल्लाहनं इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे....

August 25, 2024 7:47 PM

पाकिस्तान : दोन वेगवेगळ्या अपघातांमधे ३७ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

पाकिस्तानात आज दोन वेगवेगळ्या अपघातांमधे ३७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. पाकव्याप्त काश्मिरमधे एक बस खड्यात कोसळून २६ जणांचा मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले.    तर, बलुचिस्तान प्रांतात माक्रन किनारी महामार्गावर,  इराणहून पंजाब प्रांतात परतत असलेल्या शिया यात्रेकरुंच्या बसला झालेल्या...

August 25, 2024 12:27 PM

टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना अटक

टेलिग्राम या संदेशवाहक ऍप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये पॅरीस इथं काल अटक करण्यात आली. टेलिग्राम या समाजमाध्यमावर गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी नियंत्रक नेमलेला नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जा...

August 24, 2024 4:10 PM

पाणबुडीविरोधी लढाऊ यंत्रणा परदेशी लष्करी विक्री प्रक्रियेला अमेरिकेची मंजुरी

बहुउपयोगी एम एच ६० सिहॉक हेलिकॉप्टर श्रेणीतल्या ५ कोटी २८ लाख अमेरीकी डॉलर एवढ्या किंमतीची पाणबुडीविरोधी लढाऊ यंत्रणा परदेशी लष्करी विक्री प्रक्रियेला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे. अमेरिकेचे राज्य सचिव अँथनी ब्लिंकन यांनी याबाबत पुढाकार घेतला. अमेरिकी काँग्रेसच्या परवानगीने संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्...

August 24, 2024 2:55 PM

गाझा मध्ये पोलिओ चा उद्रेक होण्याची चिंता व्यक्त केली

यूनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी या पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं गाझा मध्ये पोलिओ चा उद्रेक होण्याची चिंता व्यक्त केली आहे. पोलिओ लसीचा अपुरा पुरवठा आणि शीत साखळीचा अभाव यामुळे तिथल्या बालकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. महिना अखेरीस गाझा मधल्या १० वर्षां आतील ६ लाख ४०...

August 24, 2024 2:21 PM

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन यांची भेट घेतली

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण सहकार्य, उद्योग, प्रादेशिक सुरक्षा आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या व...

August 24, 2024 11:14 AM

भारत – अमेरिका दरम्यान महत्त्वाचा संरक्षण करार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं.    अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.