मनोरंजन

July 27, 2024 7:38 PM

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविलं जाणार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविलं जाणार असल्याची घोषणा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त डॉक्टर रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीतील महारा...

July 26, 2024 6:44 PM

राज्य सरकारच्या गुजराती आणि सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

राज्य सरकारच्या गुजराती आणि सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार आज जाहीर झाले. गुजराती साहित्य अकादमीचा नर्मद पुरस्कार बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला. जन्मभूमी सौराष्ट्र ट्रस्ट, अक्षय अंताणी, ललिता पटेल आणि तारिणीबहेन देसाई यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. अनुवादासाठीचा गोपाळराव विद्...

July 24, 2024 10:11 AM

2022 चा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर

हिंदी भाषेतर साहित्यिकांनी हिंदी भाषेसाठी दिलेल्या बहूमुल्य योगदानाकरता मध्य प्रदेश राज्य सरकारच्या वतीनं 2022 चा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर झाला आहे. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनानिमित्त भोपाळमध्ये हा पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात येईल. पाच लाख र...

July 12, 2024 9:39 AM

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जेष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना जाहीर झाला आहे. येत्या 20 जुलै रोजी इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या हस्ते भटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

June 22, 2024 2:50 PM

१८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत समारोप

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. यावेळी 'The Golden Thread' या माहितीपटाला आंतरराष्ट्रीय श्रेणीत सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका निशिता जैन यांना सुवर्ण शंख,...

June 21, 2024 7:24 PM

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांना प्रतिष्ठेचा युगारंभ पुरस्कार प्रदान

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार लता राजे यांना प्रतिष्ठेचा युगारंभ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. पत्रकार संघाच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे उपस्थित होते. ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष बने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार बांदल, पत्रकार पंकज ...

June 21, 2024 8:24 PM

‘लाइफ इन लूम’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान

१८व्या 'मिफ', अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा सोहळा आज मुंबईत सुरु आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. इतर क्षेत्रासह भारत चित्रपटांच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे. भारतीय कलावंत त्यांच्या कामाद्वारे जगभरात पोहोचत असल्य...

June 19, 2024 7:43 PM

‘मिफ’च्या स्पर्धांमधले चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशील; परीक्षकांचं मत

१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विद्यार्थी आणि नवोदित निर्मात्यांचे चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशीलरीत्या विषय मांडणारे आहेत, अशा शब्दांत परीक्षक मंडळानं या निर्मात्यांचं कौतुक केलं. या दोन्ही परीक्षक मंडळांनी आज मिफच्या पाचव्या दिवशी वार्त...

June 18, 2024 8:05 PM

मिफमधे आज भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर मार्गदर्शनसत्र

१८वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा आजचा चौथ्या दिवसही विविध चित्रपटांचं प्रदर्शन, संबंधित विषयांवरची चर्चासत्रं आणि मार्गदर्शनसत्रं, तसंच परिसंवादांनी गाजला. भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर अल्फोन्स रॉय यांचं मार्गदर्शनसत्र  आज झालं. ॲनिमेशनपटांचा प्रवास ...

June 18, 2024 1:04 PM

‘मिफ’ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लघुपट, माहितीपटांचे प्रदर्शन

१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस अनेक चित्रपट, माहितीपट, लघुपटांच्या प्रदर्शनांनी उत्साहात पार पडला. मिफमध्ये आज प्रतिष्ठेच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेल्या काही वर्षांत निवडल्या गेलेल्या काही निवडक चित्रपटांसोबत रशिया, इराण, इटली इत्यादी दे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.