September 5, 2024 9:41 AM
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेक प्रकारात रौप्यपदक
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई केली. तिरंदाजी मध्ये पुरुषांच्या रिकर्व ओपन स्पर्धेत हरविंदर सिंहने सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला तीरंदाज ठरला आहे. पुरुषांच्या क्लब थ्रो एफ - 51 प्रकारात धर्मवीर याने सुवर्ण पदकाला ग...