September 6, 2024 10:14 AM

गुजरातमध्ये सूरत इथे ‘जलसंचय जन भागीदारी’ अभियानाचा प्रधानमंत्र्याच्या हस्ते आज शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत इथे, दूरस्थ माध्यमातून, 'जल संचय जन भागीदारी' या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. सध्या सुरू असलेल्या 'जल शक्ति अभियानाशी' हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था,उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भर...

September 6, 2024 9:51 AM

आदिवासींनी उत्त्पादीत केलेल्या वस्तुंसाठी शबरी नॅचरल्स ब्रॅंड

आदिवासींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार करण्यात आला आहे; या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी आदिवासी वस्तूंची विक्री लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली. आदिवासी विकास मह...

September 6, 2024 10:59 AM

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत, ज्युदोमध्ये कपिल परमारची ऐतिहासिक कामगिरी

पॅरिस इथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील ज्युदो खेळात, पुरुषांच्या 60 किलो वजनीगटात भारताच्या कपिल परमार याने कास्य पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत ज्युदो खेळात भारताने पहिल्यांदाच पदक पटकावलं आहे. त्याने ब्राझीलच्या खेळाडूचा 10-0 असा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक कामगिर...

September 6, 2024 9:55 AM

गौरी-गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध

आगामी गौरी-गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतल्या केशरी...

September 6, 2024 9:54 AM

विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

चालू शैक्षणिक वर्षामधल्या विविध शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ज...

September 6, 2024 9:12 AM

एसटीच्या सर्व बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन

दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतां...

September 6, 2024 9:05 AM

कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यासाठी वळवणं शक्य असून, याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशास...

September 5, 2024 8:25 PM

पॅरालिंपिक : तिरंदाजीत मिश्र सांघिक रिकर्व्ह खुल्या गटात हरविंदर सिंह आणि पूजा या जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये तिरंदाज हरबिंदर सिंग आणि पूजा जात्यान यांनी मिश्र सांघिक रिकर्व्ह पात्रता सामन्यात पोलंडच्या मिलेना ओल्सवेका आणि लुकास च्लेक यांचा ६-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर भारताची महिला धावपटू सिमरन हिने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी १२ प्रकारात अंतिम ...

September 5, 2024 8:52 PM

भारताचे सिंगापूरसोबत ४ सामंजस्य करार

भारत सिंगापूर दरम्यान आज चार महत्त्वाचे करार झाले. आरोग्य आणि वैद्यक, शिक्षण आणि कौशल्यविकास, डिजिटल तंत्रज्ञान, आणि सेमीकंडक्टर भागीदारी या क्षेत्रात सहकार्याविषयीचे हे करार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर भारताच्य...

September 5, 2024 8:15 PM

३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरू

केंद्र सरकारनं ३५ रुपये किलोच्या अनुदानित दरानं कांद्याची विक्री आजपासून सुरु केली. दिल्लीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुृंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिर...