September 10, 2024 8:18 PM

पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा सत्कार

पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं आयोजित समारंभात केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी विजेत्या खेळाडूंना बक्षीसाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. सुवर्ण पदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदक व...

September 10, 2024 8:14 PM

भारताला २०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात पंचायत राज संस्था निर्णायक भूमिका बजावतील – राज्यमंत्री राजीव रंजन सिंह

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यात पंचायत राज संस्था निर्णायक भूमिका बजावू शकतात, असं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री राजीव रंजन सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज बिहारमधे पटणा इथं पंचायत राज संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या का...

September 10, 2024 8:03 PM

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा उद्या शुभारंभ

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा शुभारंभ उद्या नवी दिल्ली इथं केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या उत्पादन आणि प्रक्रियेच्या क्लस्टर्सवरच्या मानक कार्यप्रणाली देखील सिंह यावेळी जाहीर करतील. प्रधान...

September 10, 2024 7:57 PM

विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ – मंत्री नितीन गडकरी

विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून २०३० पर्यंत हा खप वर्षाला एक कोटी पर्यंत पोहोचेल असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.  ते आज सिएम या भारतीय वाहन उत्पादक संघटनेच्या ६४व्या संमेलनात बोलत होते. या उद्योगातून ५ कोटी रोजगार निर्मिती होईल असं...

September 10, 2024 7:36 PM

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २१ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज २१ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना ऑलिंपिक खेळाडू विनेश फोगट यांच्या विरुद्ध  उमेदवारी दिली आहे. कृष्णा गहलावत,  राई  मतदारसंघातून निवडणूक लढवतील.  बिमला चौधरी पतौडी मतदारसंघातून तर प्रदीप स...

September 10, 2024 7:06 PM

मुंबई पालिकेच्या कार्यकारी सहायक लिपिक पदभरतीबाबत ‘ही’ अट रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यकारी सहायक लिपिक पदासाठी, दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावं, या अटीतली  'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचं प्रसिद्धी ...

September 10, 2024 7:38 PM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांचं निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी रत्नागिरीतल्या मिरकरवाडा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ...

September 10, 2024 6:51 PM

लाओस इथल्या लॉन्ग चेंग कंपनीच्या सीईओ विरोधात एनआयएची कारवाई

एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज लाओस इथल्या लॉन्ग चेंग कंपनीच्या सीईओ विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरची मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. एनआयए मुंबईनं या वर्षी अटक केलेला सुदर्शन दराडे, या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. एनआयए नं दराडे याच्या मोबाईल मधून मोठ्या प्रमाणात ...

September 10, 2024 6:48 PM

राज्यात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात  लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राज्यात महायुतीला विजयी करण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून तो मिळालेला नस...

September 10, 2024 6:43 PM

जागतिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधण्याची गरज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जागतिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज, नवी दिल्ली इथं स्थापन केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या, पहिल्या व्यवस्थापकीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं, त्यावेळी ते बोलत होते.  संशोधन परिसंस्थेच्या मार्गातले अडथळे ओळखून ते दूर करण...