September 14, 2024 11:03 AM

राजस्थान आणि दिल्लीतील 27 शाळांना सीबीएसईची नोटिस

नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ने राजस्थान आणि दिल्लीतील 27 शाळांना नोटिस बजावली आहे. यातील 22 शाळा दिल्लीतील असून, पाच शाळा अजमेर मधील आहेत.   मंडळाने या शाळांची अचानक तपासणी केली असता, त्यांच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या, विशेषतः नाव नोंदणी आ...

September 14, 2024 11:02 AM

भारतीय लष्करासाठी निर्माण केलेल्या ‘झोरावर’ रणगाड्याची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ ने भारतीय लष्करासाठी निर्माण केलेल्या 'झोरावर' या हलक्या वजनाच्या रणगाड्याची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. हा रणगाडा अति उंच प्रदेश तसंच वाळवंटी भागात उपयुक्त आहे. हा रणगाडा बनवण्यात देशांतील सूक्ष्म, लघु तसंच मध्यम उद्योगांसाहित अनेक आस्थापनांनी महत्वप...

September 14, 2024 10:55 AM

स्वच्छता ही सेवा या अभियानाचं नवी दिल्लीत उद्घाटन

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या 17 तारखेपासून 2 ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.   या मोहिमेत कार्यालयं, आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टिनं...

September 14, 2024 6:58 PM

‘ईद-ए-मिलाद’ची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी निर्गमित

ईद ए मिलाद म्हणजेच प्रेषित महंमदांच्या जयंती निमित्त अनेक ठिकाणी मुस्लीम समाजातर्फे जुलूस काढण्यात येतात. मात्र यंदा येत्या मंगळवारी १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून गणेशविसर्जनाची धामधूम लक्षात घेता सलोखा राखण्याच्या दृष्टीनं मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुध...

September 14, 2024 10:31 AM

अमित शहा यांच्याहस्ते 7व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, 7 व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन केलं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेदरम्यान, केंद्र सरकार, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांतील उच्चायुक्तांच्या सहकार्याने, उद्भवणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा...

September 14, 2024 9:45 AM

आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने

चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघांत सामना होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पाचवा आणि अंतिम साखळी सामना आहे. यापूर्वी भारतीय संघाने चीन, जपान, मलेशिया आणि कोरिया संघांना नमवून गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवत उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुणतालिक...

September 14, 2024 9:31 AM

सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली असल्याचं एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

आधुनिक भारताची टप्प्याटप्प्याने उभारणी होत असून, सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली आहे असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी केलं आहे. हीच तत्त्व आणि धोरण केंद्रस्थानी ठेवून सरकार कारभार करत आहे. ते काल जिनिवा इथं भारतीय जनसमुदाया...

September 14, 2024 9:24 AM

अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामांतर ‘श्री विजय पुरम’ होणार

केंद्र सरकारने, अंदमान आणि निकोबर बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयरचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या शहराचं नामांतर ‘श्री विजय पुरम’ असं करण्यात येणार आहे.   केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल समाज मध्यमांवरील संदेशातून ही घोषणा करताना, वासहातवादी साम्राज्याच्या सर्व पाऊलखुणा मि...

September 14, 2024 9:22 AM

बासमती तांदूळ आणि कांद्याच्या निर्यातीवरील किमान दर केंद्राकडून रद्द

केंद्र सरकारने बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लागणरं, नोंदणी-सह-वाटप प्रमाणपत्र जारी करण्यासाठीची 950 डॉलर्स प्रति टन ही किमान निर्यात किंमत रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे.   केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या निर्णयाची समाज मध्यमांवरील संदेशातून प्रशंसा केली आहे. या निर्ण...

September 13, 2024 8:38 PM

राहुल गांधी यांच्या पक्षाचे ९९ खासदार कसे निवडून आले ? – राज्यमंत्री रामदास आठवले

देशात लोकशाही नाही असं मानणाऱ्या राहूल गांधी यांच्या पक्षाचे 99 खासदार कसे निवडून आले, असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते आज धर्मशाला इथं दौऱ्यावर असताना बातमीदारांशी बोलत होते. राहुल गांधी  लोकशाहीमुळेच ते विरोधी पक्षनेता बनू शकले आहेत, असा दावा त्यांनी के...