September 14, 2024 1:43 PM
गहू व्यापाऱ्यांना केवळ दोन हजार टन गहू साठवता येणार
गव्हाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाचे व्यापारी, ठोक व्यवसायिक त्याचप्रमाणे मोठी किरकोळ विक्रीची साखळी असलेल्यांची गव्हाची साठवणूक मर्यादा कमी केली आहे. या आधी हे व्यापारी ३ हजार टन गव्हाची साठवणूक करु शकत असत, आता त्यांना केवळ दोन हजार टन गहू साठवता येणार आहे. ग्राहक व्यवहार, ...