September 14, 2024 3:29 PM

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या १० नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. इयत्ता पहली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व माध्यमातल्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावरच्या ...

September 14, 2024 3:15 PM

मंबईत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत होत आहे. निवडणुकीसाठी नेत्यांना दिलेल्या जबाबदारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, माजी...

September 14, 2024 7:44 PM

घाटकोपरमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत १३ जण जखमी

मुंबईतल्या घाटकोपरच्या रमाबाई नगर इथल्या शांती सागर इमारतीला मध्यरात्री दीड वाजता भीषण आग लागली. यात १३ जण जखमी झाले. इमारतीच्या विद्युत मीटर केबिनला आग लागल्यानं संपूर्ण इमारतीत धूर पसरला. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील ८० ते ९० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. आ...

September 14, 2024 3:00 PM

वक्फ सुधारणा विधेयकाला मुस्लिम बांधवांचं समर्थन असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचा दावा

वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल कुणाच्याही मनात कोणताही संभ्रम असण्याची गरज नाही. काही लोक या विधेयकाला विरोध करत असले, तरी बहुतेक मुस्लिम बांधवांनी या विधेयकाला समर्थन दिलं आहे, असा दावा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. मुंबईत पारसी समुदायाच्या कार्यक्रमानंतर ते वार्ताहरां...

September 14, 2024 7:50 PM

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर २-१ अशी मात

चीनमध्ये हुलुनबुईर इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात केली. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह यानं भारताच्या बाजूनं दोन गोल केले. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून, १६ सप्टेंबर रोजी अव्वल चार संघ उपांत्य फे...

September 14, 2024 3:59 PM

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल – मंत्री किरेन रिजिजु

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, राज्या...

September 14, 2024 2:01 PM

जम्मू काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले

जम्मू काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात क्रीरी इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीरी परिसरातल्या एका गावात लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये जोरदार चकमक झाली. त्यात दहशतवादी मारले गेले. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानंही या वृत्...

September 14, 2024 2:07 PM

जम्मू-काश्मीर मधल्या किश्तवाड़ जिल्ह्यात दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीर मधल्या किश्तवाड़ जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन  भारतीय जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाले.  किश्तवाड जिल्ह्यात छत्रू बेल्ट इथल्या नैडगाम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर तिथं शोध मोहिम सुरू करण्यात आली.   या मोहिमे दरम्यान, नैडगाम गा...

September 14, 2024 1:54 PM

भारत जगातला सर्वात मोठा, अन्नावर आधारित सुरक्षा महाजाल कार्यक्रम राबवत आहे- रामनाथ ठाकूर

अन्न सुरक्षा आणि पोषणाची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीनं भारत जगातला सर्वात मोठा, अन्नावर आधारित सुरक्षा महाजाल कार्यक्रम राबवत आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केलं. ते ब्राझीलमध्ये जी - २० कृषीमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.   प्रधानमंत्री नरेंद्र ...

September 14, 2024 1:49 PM

सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या ड्रेजरचं भूमिपूजन

केंद्रीय बंदर, जहाज  और जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज कोचीन शिपयार्ड मध्ये देशातल्या सर्वात मोठ्या ड्रेजरचं भूमिपूजन दूरस्थ पद्धतीनं झालं.   यामुळे  भारताच्या सागरी सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.  ड्रेजर मशीनच्या सहाय्यानं नदी, नाले , बंदरं यांची खोली वाढवता येते. आत्मनिर्भर भ...