September 17, 2024 3:53 PM
हरित इंधनाचा वापर करावा, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन
वाहन प्रवासी आणि वाहन कंपन्यांनी शाश्वत पद्धतींचा अवलंब करावा तसंच सीएनजी, हरित हायड्रोजन आणि जैव-इथेनॉल सारख्या पर्यायी, हरित इंधनाचा वापर करावा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद इथं स्वच्छता ही सेवा या अभियानंतर्गत झालेल...