June 17, 2024 7:28 PM

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्र्यांकडे करणार – मंत्री छगन भुजबळ

समता परिषदेची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जातिनिहाय जनगणना केल्यावर ओबीसींची स्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे केंद्राकडून निधी मिळेल, असं भुजबळ म्हणा...

June 17, 2024 7:25 PM

‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील’

राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा विकास सोसायटीच्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीनं प्रस्ताव सादर करावेत, पात्र शेतकऱ्य...

June 17, 2024 6:49 PM

लातूर : अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागानं लातूर-तुळजापूर मार्गावरच्या  बेलकुंड इथून एका तरुणाला अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मॅगझिन जप्त केलं असून त्याच्याविरोधात भारतीय हत्या कायद्या अंतर्गंत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम...

June 17, 2024 6:38 PM

सुनील तटकरे उद्यापासून विधानसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्यापासून राज्याच्या विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून हा दौरा सुरु होईल. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकारणी आणि आमदारांच्या बैठकीत तटकरे यांनी या दौऱ्याची घोषणा केली होती. या दोन दिवसांच्या दौऱ्यात तटकरे अहमदनगर ...

June 17, 2024 3:53 PM

मिफ महोत्सवात ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र

मुंबईत सुरु असलेल्या १८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘सामाजिक परिवर्तन करण्याची माहितीपटांची क्षमता’ या विषयावर चर्चासत्र झालं. दिग्दर्शक टी. एस. नागभरण यांची मुलाखत डी. रामकृष्णन यांनी घेतली.   याशिवाय ‘माहितीपटांमधलं निर्मितीमधून महिलांचं भावविश्व’ या विषयावरही चर्चा सत्र झाल...

June 17, 2024 3:48 PM

परशुराम घाटात दरडप्रवण क्षेत्राची पहाणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणजवळच्या परशुराम घाटात दरडप्रवण क्षेत्राची पहाणी केली. जिल्हा पोलिस अधिक्षक तसंच संबधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. खेडच्या तहसीलदार कार्यालयात तालुक्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचाही त्यांनी...

June 17, 2024 3:44 PM

विधानसभा निवडणुक : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

भारतीय जनता पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव राज्याचे निवडणूक सहप्रभारी म्हणून काम पाहतील. हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मिर विधानसभा निवडणुकीसाठीही पक्षानं विविध केंद्रीय मंत्री...

June 18, 2024 8:45 AM

ओबीसी आरक्षण आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणकर्त्या आंदोलकांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळ आज राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक होणार आहे. सरकार या शिष्टमंडळाशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल सकाळी या आंदोलकांची भेट घेत उपोष...

June 17, 2024 3:35 PM

‘नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचा विकास वीस वर्षे मागे गेला’

अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं केलेली असतानाही महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानं त्याचं चिंतन आपण करत असल्याचं स्वाभीमानी पक्षाचे नेते, आमदार रवी राणा यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. तसंच नवनीत राणा यांच्या पराभवामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास वीस वर्षे मागे गेला असंही...

June 17, 2024 6:30 PM

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला आव्हान देणार – आदित्य ठाकरे

वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला येत्या एक-दोन दिवसांत न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं आहे. अमोल किर्तीकर यांचा पराभव सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाल्याचा आरोप करत मुंबईतल्या पत्रकार परिषदेत अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभार...