June 18, 2024 3:24 PM

चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चित्रपटांमधल्या योगदानाबद्दल चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार’ मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. ७व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटांमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या पुरस्कारानं ...

June 18, 2024 3:11 PM

चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहण्याचा फिच रेटिंग्ज चा अंदाज

चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील,अशी शक्यता फिच रेटिंग्जनं वर्तवली आहे. मार्च महिन्यात त्यांनी ७ टक्के वृद्धी दराचा अंदाज वर्तवला होता. वाढलेली गुंतवणूक आणि वाढलेल्या खर्चामुळं यात सुधारणा केल्याचं फिच नं म्हटलं आहे. जागतिक वृद्धी दर २ पूर्णांक ४ दशांश टक्क्...

June 18, 2024 7:04 PM

यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये शेर-ए-कश्मिर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यात सहभागी होतील, अशी माहिती आयुष खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. योगासनांवर आधारित ...

June 18, 2024 2:51 PM

योग आणि भरड धान्याच्या संबंधित जागरुकता निर्माण करुन लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

योग आणि भरड धान्याच्या संबंधित जागरुकता निर्माण करुन लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना केलं आहे.पंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहन त्यांनी सरपंचांना पत्र लिहून केलं आहे. स्वतःसाठी ...

June 18, 2024 7:10 PM

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांची सेबीकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सेबीकडे तक्रार केली. हे एक्झिट पोल राजकीय हेतूने प्रेरित होते, त्यांनी शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष, साकेत गोखले आणि शिवसेना उद्ध...

June 18, 2024 2:43 PM

अजित डोवाल यांची अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांच्यासोबत बैठक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांच्यासोबत काल नवी दिल्लीत बैठक घेतली. यावेळी डोवाल आणि सुलीवन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा झाली. सह-उत्पादन, सह-विकास आणि संशोधन आणि...

June 18, 2024 11:20 AM

नीतीन गडकरी यांच्याद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी काल जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्रीनगर इथं राजभवनमध्ये स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी या भागात अत्यंत खर्चीक अशी पायाभूत सुविधा उभारणीची आणि रस्ते प्रकल्पांची कामं सुरू केल्याबद्दल जम्मू आणि क...

June 18, 2024 11:17 AM

पर्यावरण संवर्धन कायद्याला युरोपीयन संघातील पर्यावरण मंत्र्यांच्या गटाची मंजूरी

नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या पशु-पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहावा या हेतूने करण्यात आलेल्या बहुचर्चित पर्यावरण संवर्धन कायद्याला युरोपीयन संघातील पर्यावरण मंत्र्यांच्या गटाने मंजूरी दिली.जंगलांचं संवर्धन,ओसाड जमीन ओलिताखाली आणणं आणि नद्यांना मुक्तवाहिनी करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. युरोपि...

June 18, 2024 10:11 AM

वीजदेयकांसंदर्भात केवायसी फसवणूक प्रकरणी कारवाई

वीजजोडणी तसंच वीजबिलासंदर्भात ग्राहकांनी आपली माहिती अर्थात KYC अद्ययावत करावी अशा प्रकारची फसवणूक फोनद्वारे होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर दूरसंचार विभागानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई सुरु केली आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीमध्ये गैरवापर झाल्याच्या तक्रारी असलेले, देशभरातील ३९२ मोबाइल ...

June 18, 2024 10:09 AM

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि चित्रकार दिपक गोरे यांच्या दरम्यान सामंजस्य करार

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि सुप्रसिध्द चित्रकार दिपक गोरे यांच्या दरम्यान काल नवी दिल्ली इथं सामंजस्य करार करण्यात आला. गोरे यांनी रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित १ हजार १५ तैलचित्र या कला केंद्राला दान करण्यात येणार आहेत. ही चित्रं मिळाल्याबद्दल केंद्राचे सदस्य सचिव ड...