June 26, 2024 7:43 PM

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या पत्रकारपरिषदेत विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आवा...

June 26, 2024 3:18 PM

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सदस्य संख्येत वाढ करण्याची भारताची मागणी

    सध्याची जागतिक आव्हानं प्रभावीपणे पेलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या  सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्य संख्येत वाढ करून सुरक्षा परिषदेत सुधारणा करायला हव्यात, अशी मागणी भारतानं केली आहे. पुढच्या वर्षी  संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला  ८० वर्ष पूर्ण होत  असून सुधारणांसाठी हीच योग्य वेळ असल्याचं भार...

June 26, 2024 5:35 PM

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि तस्करीबाबत जनजागृतीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २६ जून हा दिवस अमलीपदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे.'पुरावा स्पष्ट आहे   प्रतिबंधच आवश्यक आहे" ही यंदाच्या दि...

June 26, 2024 2:44 PM

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीनं आयरीश जोडीचा केला पराभव

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात कृष्ण प्रसाद गरगा आणि साई प्रतीक के या भारतीय जोडीनं स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्डस या आयरीश जोडीचा पराभव केला.राऊंड ३२ च्या या सामन्यात भारतीय जोडीनं २१-१४, २१-१२ अशा सरळ गेममधे प्रतिस्पर्धी जोडीला नमवलं.   भारताच्या कार्तिकेय गुलशन ...

June 26, 2024 1:40 PM

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५०व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशेपन्नासाव्या जयंती दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं  छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण...

June 26, 2024 5:40 PM

सभापतीपदासाठी उमेदवार दिल्याबद्दल भाजपाची काँग्रेसवर टीका

लोकसभेच्या सभापतीपदासाठी काँग्रेसनं उमेदवार उभा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज टीका केली. ते संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलत होते. उपसभापतीपदासाठी सरकार चर्चेला तयार आहे मात्र त्यासाठी पूर्व अटी घालणं योग्य नाही असंही ते म्हणाले. ]लोकसभा सभापतीपदासाठी विरोधी पक्षांनी दबावाचं राजकारण...

June 26, 2024 11:31 AM

नीट प्रकरणी आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांकडून अटक

नीट गैरव्यवहार प्रकरणी आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असे या आरोपीचे नाव असून चार पैकी दोन आरोपीना आतापर्यंत अटक करण्यात आली असून 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.   नीट परीक्षा देणाऱ्या 12 विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र आरोपी संजय जाधव आणि जलीलखान पठाण...

June 26, 2024 11:19 AM

अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत यंदाच्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला काल रात्रीपासून प्रारंभ झाला. पॅरिस ऑलिम्पिकला आता जेमतेम एक महिना राहिला असल्यानं जगातील अनेक अव्वल खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेत चुरस उरलेली नाही. आज सकाळी झालेल्या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सामन्यात कृष्ण प्रसाद गरागा आणि साई ...

June 26, 2024 11:10 AM

टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा प्रवेश

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना उद्या सकाळी 6 वाजता त्रिनिदादमध्ये तारौबा इथं होणार आहे तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामनाही उद्याच गयाना इथं रात्री 8 वाजता...

June 26, 2024 11:03 AM

5 वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल- डॉ. जितेंद्र सिंह

पुढील पाच वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत अणुऊर्जा विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा आणि अक्षय...