June 28, 2024 3:20 PM
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ : विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा. २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार. दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी राखीव. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार. १७ शहरात १० हजार महिलांना पिंक रिक्षा खरे...