September 19, 2024 9:49 AM
विश्व अन्न संमेलन उपक्रमाला आज नवी दिल्लीत सुरुवात – नव्वदहून अधिक देशांचा सहभाग
विश्व अन्न भारत या चार दिवसांच्या भव्य उपक्रमाचा आज नवी दिल्लीत आरंभ होत आहे. नव्वदहून अधिक देश आणि 26 राज्य तसंच 18 केंद्रीय मंत्रालयं यात सहभागी होत असल्याचं अन्नपक्रिया मंत्रालयानं सांगितलं. जपान भागीदार देश असून विएतनाम आणि इराण हे लक्ष्यित देश असतील. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नवे शोध, त...