September 19, 2024 6:28 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेपर्यंत अमेरिका दौऱ्यावर जाणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेपर्यंत तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री येत्या शनिवारी विल्मिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला...