July 10, 2024 10:55 AM

गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे काल ही घोषणा केली. भारतानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती; त...

July 10, 2024 3:12 PM

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मन्धाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून २०२४ करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंनी मिळवला आहे.  नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. या स्पर्धेतल्या ८ सामन्यात मिळून बुमराहन...

July 10, 2024 10:57 AM

टी-२० महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १० गडी राखत विजय

भारत आणि दक्षिण अफ्रिके दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या 20 षटकांच्या महिला क्रिकेट सामन्यात तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघानं 10 गडी राखून पाहुण्या संघावर दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी 85 धावांचं लक्ष्य भारतीय खेळाडूंनी केवळ 10 षटकं आणि 6 चेंडूत पार केलं. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे र...

July 10, 2024 9:18 AM

राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणंत्री हसन मुश्रीफ

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि जालन्यासह राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेची ही महाविद्यालयं सुरु करण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे अर्ज देण्य...

July 10, 2024 9:14 AM

राज्यसरकार कुठल्याही समाजघटकांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत काल आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली ...

July 9, 2024 8:10 PM

पुण्यातील पवन सिंह यांची ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेसाठी सलग दुसऱ्यांदा ज्युरी म्हणून निवड

पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून पुण्यातल्या गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंह यांची निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय आहेत. ते नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्...

July 9, 2024 8:05 PM

दिल्ली: कारखान्यांमधून 23 बालकामगारांची सुटका केल्याच्या बातम्यांची दाखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मुख्य सचिव, पोलिस आयुक्तांना बजावली नोटीस

दिल्लीच्या वायव्य भागातल्या विविध कारखान्यांमधून एकूण २३ बालमजुरांची सुटका केल्याच्या प्रसार माध्यमातल्या बातम्यांची दाखल घेत  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिल्लीचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे.  याबाबतचा  अहवाल २ आठवड्यात सादर करण्याची सूचना आयोगानं दिली आहे. या प्रकरणात  बालमजू...

July 9, 2024 8:14 PM

आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ वर

आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ वर गेली आहे.  राज्यात २७ जिल्ह्यांमधल्या २२ लाख नागरिकांना अजूनही पुराचा धोका आहे. पुरामुळे ४९ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. १२७ रस्ते आणि २ पुलांचंही नुकसान झालं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांनी काल २१८ जणांची सुटका केल...

July 9, 2024 8:06 PM

खलिस्तान समर्थक सिख फॉर जस्टिस या संघटनेवरची बंदी आणखी ५ वर्षे वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

खलिस्तान समर्थक असलेल्या सिख फॉर जस्टिस या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. बेकायदा कारवाई प्रतिबंध कलमाअंतर्गंत हा निर्णय घेतला आहे.संघटनेच्या कारवायांमुळे देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षिततेला धोका असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या...

July 9, 2024 7:55 PM

२०२३ – २४ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांनी विक्रीचा १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

खादी आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादनांनी २०२३ - २४ या काळात पहिल्यांदाच विक्रीचा १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.  प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योगानं ...